शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार - पहा कोणाला कोणतं खातं*

🧐 शिंदे-फडणवीस सरकारचा गेल्या 40 दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला. त्यामध्ये 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

📝 तर यामध्ये 9 आमदार भाजपचे आणि 9 आमदार शिंदे गटाचे आहेत - आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ आहे.

🤔 दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळू शकतं ते आपण पाहू


💁‍♂️ *पहा सविस्तर*

● *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* - नगरविकास मंत्री 

● *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* - गृह आणि अर्थ मंत्री  

● *राधाकृष्ण विखे-पाटील* - महसूल व सहकार मंत्री

● *सुधीर मुनगंटीवार* - ऊर्जा, वन मंत्री

● *चंद्रकांतदादा पाटील* - सार्वजनिक बांधकाम मंत्री 

● *विजय कुमार गावित* - आदिवासी विकास मंत्री 

● *गिरीश महाजन* - जलसंपदा मंत्री 

● *गुलाबराव पाटील* - पाणीपुरवठा मंत्री  

● *दादा भुसे* - कृषीमंत्री 

● *संजय राठोड* - ग्राम विकास मंत्री खात 

● *सुरेश खाडे* - सामाजिक न्याय मंत्री 

● *संदीपान भुंभरे* - रोजगार हमी मंत्री

● *तानाजी सावंत* - उच्च तंत्र शिक्षण मंत्री 

● *अब्दुल सत्तार* - अल्पसंख्यांक विकास मंत्री 

● *दीपक केसरकर* - पर्यटन आणि पर्यावरण मंत्री 

● *शंभूराज देसाई* - उत्पादन शुल्क मंत्री 

● *मंगलप्रभात लोढा* - विधी न्याय मंत्री 

● *अतुल सावे* - आरोग्य मंत्री 

● *रवींद्र चव्हाण* - गृह निर्माण मंत्री 

● *उदय सामंत* - उद्योग मंत्री

👉 दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. सध्या अजून खाते वाटप झालेले नाही. 

📌 मात्र लवकरच होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य यादी असल्याने त्यामध्ये बदल होऊ शकतात. तसे याविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू 

Post a Comment

Previous Post Next Post