प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ जिल्हा गडचिरोली यांचे वतीने जी. प .श्याळा कोजबी येथे करण्यात आले वृक्षारोपण


गडचिरोली :- 
आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे प्रेस संपादक
पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र जिल्हा गडचिरोली 
यांचे वतीने दिनांक 4- 8- 2022 ला वृक्ष रोपण करण्यात आले सदर वृक्ष रोपण प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे गडचिरोली  जिल्हा प्रमुख दिनेश बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

वृक्षरोपण कार्य प्रसंगी जी प शाळा कोजबी येथील शालेय विद्यार्थी मुख्यध्यापक सोनटक्के सर सहायक शिक्षक ठेंगरी सर, चवधरी सर व कोजबी येथील प्रतिष्टीत नागरिक यांची प्रामुख्याने उपस्तिथी होती .

Post a Comment

Previous Post Next Post