श्री गुरुदेव जंकासंस्थानी दिला जिल्हात पहिल्यादाच सर्वात जास्त सभासदांना रोजगार

आरमोरी - तालुक्यातील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था आपल्या सभासदांना जिल्ह्यातील आरमोरी वनपरीक्षेत्र सहीत दुर्गम भागातील विविध तालुक्यात वनविभागाने दिलेल्या जंगल कुप कामे करुन जिल्ह्यात सभासदांना सर्वात जास्त रोजगार दिल्याने सस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. 

  जंगल कामगार सहकारी संस्थाना दरवर्षी वनविभागाच्या वतीने जंगल कुप कटाई कामे मिळण असतात परंतु पाहीजेत्या प्रमात रोजगार सभासदांना मिळत नसल्यामुळे पयाई सभासदांना दुसऱ्या रोजगार सोधण्याची कीवा परजिल्हात रोजगार सोधण्याची वेळ येत होती त्या मुळे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी अधिक प्रयत्न करुण वनविभागाच्या वतीने आपल्या सभासदांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध देऊन त्याचा जिवन मान उचविण्यासाठी संस्थेचे कार्य मोलाचे योगदान ठरले आहेत यात श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम उपाध्यक्ष शेषराव कुमरे यासह पदाधिकाऱ्यांनी सभासद व संस्थेचे हित जोपासुन आरमोरी वनपरिक्षेत्रात मजेवाडा देलनवाडी वनपरीक्षेत्र बोरटोला यासह गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात वनविभागाचे जंगल कटाई कुप कामे करुण जिल्हात पहिल्यादाच सर्वात जास्त सभासदांना रोजगार देऊन सभासदांना दिलासा दिला यासोबतच सभासदांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
यासाठी सचिव गिरीधर नेवारे सदस्य यादोराव कहालकर सुरेश मेश्राम दामोदर मानकर धर्मा दिघोरे धर्मराज मरापा गोपाल खरकाटे शेषराव काटेगे उज्वला मडावी गोपिकाबाई कोल्हे याचेही सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post