रिझर्व्ह बँकेत 69,000 रुपये पगाराची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; ते सुद्धा कोणतीही परीक्षा न देता...*

🏦 भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रान प्रायव्हेट लिमिटेड ने 16 सप्टेंबर 2022 रोजी RBI BRBNMPL भरती 2022 साठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, सहाय्यक व्यवस्थापक आणि उप व्यवस्थापक पदासाठी 17 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. 

👉🏻 *अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 ऑक्टोबर 2022.*

🎯 *या पदांसाठी होणार भरती👇👇* 
 
● सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) - 4
● सहाय्यक व्यवस्थापक- वित्त आणि लेखा - 6
● सहाय्यक व्यवस्थापक– स्थापत्य अभियांत्रिकी - 5
● सहाय्यक व्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - 1
● उपव्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - 1
= एकूण - 17

👨🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता आणि अनुभव* 

● सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
● सहाय्यक व्यवस्थापक - वित्त आणि लेखा - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
● सहाय्यक व्यवस्थापक – स्थापत्य अभियांत्रिकी - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
● सहाय्यक व्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
● उपव्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

💵 *इतका मिळणार पगार*  
• सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) - 69,000/-
• सहाय्यक व्यवस्थापक - वित्त आणि लेखा - 56,100/- रुपये 
• सहाय्यक व्यवस्थापक – स्थापत्य अभियांत्रिकी - 56,100/-  
• सहाय्यक व्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - 56,100/- 
• उपव्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - 56,100/- 

📑 *आवश्यक कागदपत्रं*   
Resume (बायोडेटा) दहावी-बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो

🌐 *या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.brbnmpl.co.in/ या लिंकवर क्लिक करा.* 


Post a Comment

Previous Post Next Post