गडचिरोली क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षातून हकालपटटी करा. चामोर्शी शहरातील समस्तू तेली समाजातील युवकांची मागणी......

.....आमचे तेली समाजाचे लोकप्रिय भाजपा नगरसेवक आशिष पिपरे यांचा बे म्हणून केली शिवीगाळ व वर्गणी मागण्यास केलेल्या तेली समाजाच्या युवकांचा केला अपमान .




गडचिरोली:-  विधानसभा क्षेत्राचे मानसिक संतूलन बिघलेले आमदार देवराव होळी यांनी भाजपा नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांना बे म्हणून शिवीगाळ केली व वर्गणी मागायला गेलेल्या तेली समाजाच्या युवकांचा केला अपमान गणेश चतुर्थीच्या निमीत्यांने वर्गणी मागायला गेले असता आमचा एवढा मोठा समाज तुम्हाला मतदान करून आम्ही तुम्हाला आमदार केले आम्हाला 5 हजार रूपये वर्गणी दया तेव्हा आम्हाला वर्गणी दयायचे सोडून तुम्ही तेलीसमाजाच्या नावावर दादा गिरी करता काय दारू बंदीचे समर्थन करणा-या युवकांना आमचा विरोध करून तुम्हाला दारू विकायची आहे काय असे प्रत्युत्तर दिले व निखील देवाजी धोडरे या युवकाचा त्यांनी अपमान केला हा तेली समाजाच्या नगरसेवकाचा व युवकांचा अपमान नसून समस्त तेली समाजाच्या अपमान आहे या माजलेल्या दारूविक्रीचे समर्थन करणा-या कमीशनखोर आमदाराचा आम्ही समस्त् तेली समाजाच्या युवकांच्या व तेली समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. व आम्ही या आमदाराचा समाजातर्फे बहीष्कार करतो.

Post a Comment

Previous Post Next Post