ब्राह्मण आणि त्याचे षढयंत्र !!*

ब्राह्मण समाजातली एक ही व्यक्ती एस. टी. महामंडळ मध्ये चालक, वाहक किंवा यांत्रिक या पदावर नाही.

ब्राम्हणांचा एकही व्यक्ती पोलीस शिपाई वर्ग -4 या पदावर नाही.

ब्राह्मणांचा एक ही व्यक्ती army मध्ये genral duty वर नाही.

ब्राह्मणांचा एक ही व्यक्ती वायरमन नाही.

ब्राम्हणांचा एकही व्यक्ती शासनाच्या वर्ग- 4 च्या नौकरी मध्ये नाही,

हे झालं शासकीय. 

आता खाजगी बघू 
ब्राह्मणांचा एकही मुलगा कपडा दुकानावर कामाला दिसणार नाही,

 ब्राह्मणांचा एकही मुलगा गॅरेज वर कामाला दिसणार नाही, 

ब्राह्मणांचा एकही मुलगा शेतीत मजुरी करताना दिसणार नाही,

ब्राह्मणांचा एकही मुलगा auto रिक्षा चालवताना दिसणार नाही, 

ब्राह्मणांचा एकही मुलगा पेपर वाटताना दिसणार नाही , 
 
 ब्राम्हण व त्याची बाई, मुलं शेतात शेत मजुरी करितांना दिसणार नाही,

ब्राम्हण व त्यांच्या महिला, मुलं नगरपालिकेत टॉयलेट, अथवा साफसफाई करतांना दिसणार नाही,

ब्राम्हणांच्या महिला, मुली दुसऱ्याच्या घरी भांडी, कपडे, फरशी साफ सफाई करतांना दिसणार नाही,

मग ब्राम्हण हे कुठे-कुठे दिसतात ते बघा आता.

हे दिसतात C A झालेले
हे दिसतात Army ऑफीसर, 
हे दिसतात पोलीस ऑफीसर, 
हे दिसतात आयुक्त, 
हे दिसतात सचिव, 
हे दिसतात न्यायाधिश, 
हे दिसतात कलेक्टर, 
हे दिसतात सिनेनट झालेले,
हे दिसतात सिरियल मध्ये,
हे दिसतात क्रिकेट मध्ये,

भारतात हिंदी सिनेमा, तेलगू सिनेमा व प्रत्येक भाषेतील सिनेमा मधील हिरो- हिरोईन, संगीतकार, निर्देशक 90 ते 95 % ब्राम्हण आहेत.
आणि काही नाहीच जमलं तर ते देवधर्माच्या कर्मकांडात समाजाला गुंतवून पैसे कमवायला तयार असतात.
म्हणजे अल्पशिक्षित ब्राह्मण असेल तर तो मंदिरांत पुजारी बनतो. 
*( तिथं ब्राम्हणांचं 100% आरक्षण आहे.)*

आणि त्या अल्पशिक्षित ब्राह्मणांच्या पाया पडून वर त्याच्या ताटात दक्षिणा टाकून बहुजनांचे उच्चशिक्षित डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर सत्यनारायणाची पूजा करून, त्यांचे पाय धरून आशीर्वाद मागतात.
मंदिरे बहुजन बांधतात पण तेथे पूजेचा अधिकार फक्त ब्राम्हणांना आहे.
आता काही जण म्हणतील की ब्राह्मण हुशार असतात, 

तर हा आपला गैरसमज आहे. 

याचं कारण म्हणजे असं की अगदी मनुस्मृतीच्या काळापासून ब्राह्मणांनी बहुजनांना सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित ठेवलं होतं.  
ते देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत कुठलेच अधिकार बहुजनांना त्यांनी दिले नाहीत. 

ज्या वेळी सत्ता हस्तांतर झालं त्यावेळी सर्व सत्तास्थानी ब्राह्मण जाऊन बसले, 

ते आजतागायत सत्तास्थानी आहेत.

  दुसरी गोष्ट म्हणजे अशी की लोकांना धर्माच्या जातीच्या नावावर भावनिक बनवायचं, इतिहासाचं विकृतीकरण करायचं, सर्व पुरस्कार स्वजातीतल्या व्यक्तीलाच द्यायचे, असे अनेक षडयंत्र ब्राह्मण करीत आलेत, करीत आहेत, करीत राहणार आहेत.

म्हणूनच तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे *ब्राह्मणांना कलम कसाई* म्हणायचे.

धर्म- धर्मात, जाती-जातीत भांडणं लावून ग्रामपंचायतचा सरपंच तर सोडा साधा सदस्य पण निवडून न येणारा ब्राम्हण,
या देशाचा राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री या पदावर काम करीत आहेत.

*बहुजन, आदिवासी समाजाने आता तरी जागृत व्हावे आणि ब्राह्मणी षडयंत्रातून मुक्त व्हावेत....!!*

*..सत्य शोधक चळवळ*
(संस्थापक:-ज्योतिराव फुलेजी)

महिती संकलन:-रोहिदास वळवी मुंबई 

Post a Comment

Previous Post Next Post