कुकडेल येथे खास दिवाळी निमित्त्या रेकार्डिंग डान्स प्रतियोगिता आयोजित

कोरची :तालुक्यातील कुकडेल येते खास दिवाळी निमित्त्या दिनांक 28/10/2022रोज शुक्रवार ला रात्रौ ठीक 8.00वा. रेकार्डिंग डान्स प्रतियोगिता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. सियाराम हलामी राष्ट्रवादी कांग्रेस (अध्यक्ष )हे होते तरी उपाध्यक्ष म्हणून मा. आशिष भाऊ अग्रवाल भ्रष्टाचार निर्मूलन अध्यक्ष उदगाटक श्री . मा. रमेश तुलावी उपसरपंच ग्रा.पंचायत द्वानडी सह उदगाटक सौं. बासमोती हलामी तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मा भारत नुरूटी पो. पाटील कुकडेल मा. जितेंद्र सहारे भ्रा. निर्मूलन सदस्य कोरची अभिजित निंभेकर कोरची मा. गोटा सर जि. प. मुख्यध्यापक कुकडेल सौं. करंबे मॅडम कुकडेल मा. गेडाम आरोग्य सेवक उप केंद्र कुकडेल सौं मीनाताई राऊत आरोग्य सेविका, वासुदेव केरामी, आर टी नैताम सर, सीताराम होळी सर, भावने जी, चेतन मोहुर्ले, यशवंत सहारे, अनिल नंदेशवर, राजकुमार नंदेशवर,मंगल कोवाची, मन्साराम नुरूटी, तुकाराम हलामी, राजेश कोरेटी, शैलेंद्र सहारे, रुपेश नंदेशवर, सौं. नमिता नंदेशवर अं सेविका सौं. सोनाय नुरूटी अं. सेविका कुकडेल सौं.प्रमोदींनी नरोटे अं. सेविका आंबेखारी कुमारी दर्शना सहारे आम्ही आमच्या आरोग्य संस्था कुरखेडा जुगेल तुलावी, रमेश केरामी, आदी मान्यवर उपस्थित होते.




 समूह रेकार्डिंग डान्स करिता 25 टीम उपस्थिती होते तर एकल डान्स करिता 12टीम सहभागी झाले. सामूहिक डान्स मध्ये प्रथम क्रमांक 7001रु.भटालियन ग्रुप निचेकोहडा(छ. गं )दिवतीय क्रमांक 5001रु.आदिवासी संस्कृती ग्रुप मौसी तृतीय क्रमांक 3001रु.डोंगरगाव (छ. गं) यांनी पटकवीला प्रोत्साहन म्हणून चामोर्शी गृप ला 1001रु. देण्यात आला.एकल डान्स मध्ये प्रथम क्रमांक 1501रु.कुमारी योगिता कुमरे रा. गोपलिंचुवा (c.g) तर दिवतीय क्रमांक1001रु. अपूर्वी भैसारे रा.कोरची तृर्थीय क्रमांक 501रु. शीतल गावतुरे रा. बेलगांव घाट यांनी पटकविले कार्यक्रम प्रसंगी प्रस्ताविक मा. भारत नुरूटी पो. पाटील यांनी केले तर उपस्थित लोकांना दिवाळी विषयी मार्गदर्शन मा. आशिष भाऊ अग्रवाल, मा. सियाराम हलामी, रमेश तुलावी केले. सूत्रसंचालन दिपक हलामी तर आभार प्रदशन प्रेम तुलावी यांनी केले कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्याकरिता युवक युवती सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post