अस्वलाच्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी


सावली :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार सावली रेंज मधील टेकाडी या गावातील देवीदास मारोती चितराम वय ४५ वर्ष या इसमाला सकाळी गावाजवळ अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केले.त्याला त्वरीत मूल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post