अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट ठार ......! वैरागड ते मानापूर रोडवरील वैरागड जवळील नदी पुलावर घडली घटना ......!



दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी
सुपर फाष्ट बातमी गडचिरोली
7822082216

वैरागड :- 
मिळालेल्या माहितीनुसार वैरागड ते
मानापूर रोडवरील वैरागड जवळील
नदी पुलावरती रात्रौ 9.00 वाजता अज्ञात चारचाकी 
वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची
माहिती हाती आली असून घटनास्थळी
वन विभागाची टीम दाखल होऊन 
मृत बिबट्याचे शव आरमोरी येथील
वनपरिक्षेत्र कार्यालयात पुढील कार्यवाही करीता नेल्याचे समजत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post