वाघाच्या हल्ल्यात देशपूर येथील ठेमाजी माधव आत्राम ठार

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधि गडचिरोली

देशपूर:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील देशपूर (कूरंजा) येथे वाघाच्या हल्ल्यात ठेमाजी माधव आत्राम ठार झाल्याची घटना आज अंदाजे एक वाजताच्या दरम्यान घडली.


दीक्षाभूमीवर उसळलेला भीमसागर व्हिडियो
👇👇👇👇👇👇👇


सविस्तर वृत्त असे आहे की, देशपूर येथील रहिवासी असलेल्या ठेमाजी माधव आत्राम वय 58 वर्ष हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गुरे चारण्यासाठी देलोडा बीट क्रं. न. 10 जंगलामध्ये गेले होते. गुरे चारत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून काही अंतरावर फरकडत नेऊन त्यांना ठार केले.
या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळाली असता घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.
व्हिडियो
👇👇👇👇👇




रेश्मा. ग. बावणे 
7498275238

तसेच या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली असता पोर्ला रेंज वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी असल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.


अबे पोटे हो कलेक्टर बना... वडियो
👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

Previous Post Next Post