ग्रामपंचायत शिर्सी यांच्याकडुन समस्त जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!🪔

स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
🪔🪔दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!🪔



Post a Comment

Previous Post Next Post