भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

💥😊थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ

द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून😊💥
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🧨





2022
😊💥रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि
नूतन वर्ष सुख समृध्दीचे,💥😊
🧨🙏संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो! 🙏🧨




Post a Comment

Previous Post Next Post