रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! - कमी रेशन मिळत असेल तर येथे करा तक्रार*

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार - जर आपल्याला कमी रेशन मिळत असेल, तर आपण 1800-22-4950 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवता येईल - तसेच रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव देखील जोडता येईल


👉 *वेबसाईट* - आपल्या nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर भेट देऊन देखील तक्रार करता येईल - असे केंद्र सरकारने सांगितले 

 *कमी रेशन मिळत असेल तर तक्रार करता येते* - हि माहिती सर्व नागरीकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे, आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा  


Post a Comment

Previous Post Next Post