जकास संस्थेचे चौकिदाराचा चिखलीरीट जवळ अपघात.

जकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी गेले मदतीला धावून.

जोगीसाखरा - देसाईगंज तालुक्यातील कसारी येथील जकास संस्थेचे चौकीदार गुरुदेव सिडाम वय ४५ आरमोरी वन विक्री लाकुड डेपोवर नोकरी असल्यामुळे कसारी गावावरुण आरमोरी कडे शकरपुर वरुण जोगीसाखरा रस्तेनी मोटारसायकल ने जात असताना चिखली जवळ कुत्रे आड आल्यामुळे जोरात असलेली मोटारसायकल रस्तेच्या खांबाला आदळल्याने भिषण अपघात होऊन पायाला गंभिर जखमी झाल्याची माहिती श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम याना मिळताच घटना स्थळ गाडुन अपघात ग्रस्ताची परीस्थिती पाहुन एकशे आठ रुग्णवाहिकास फोन केला परंतु एकते दिड तास उशिर असल्याचे सांगितले स्वता खाजगी गाडी करुन आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले
असता वैद्यकीय अधिकारी डॉ रायपुरे यांच्या प्रयत्नांतून उपचार सुरू आहे.
यावेळी पळसगाव जकास संस्थेचे अध्यक्ष गिरीधर घोडाम विलास बन्सोड हेजराज भोयर सचिव विक्रमशीग चुगळे सचिव गिरीधर नेवारे सचिव गोपाल ढोरे सचिव सचिव सुरेश सराटे. लिफिक गुणवंत जाभुळे .लिफिक रवी डोकरे . चौकिदार सजय सेलोकर चौकीदार दिवाकर राऊत सुनिल कुमरे आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post