वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मृतकाच्या वारसदारांना खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश वितरित ....



दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी
सुपर फाष्ट बातमी 7822082216

पोरला :- वनपरिक्षेत्र कार्यालय पोरला येथे
दि.15- 10 -2022 ला धनादेश वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते .यामध्ये वाघाच्या हल्ल्यात 
मृत्यू पावलेल्या पोरला येथील सुशिलाबाई मामीडवार आणि बोरी येथील उर्मिला सागर वाघरे या मृतकाच्या वारसदारांना खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते प्रत्येकी
पाच लाखाचा धनादेश वितरित करण्यात आला .यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर बी मडावी क्षेत्र सहायक
अरुणा गेंडाम पोरला क्षेत्र सहायक 
डी डी उईके सिरसी श्रीकांत सेलोटे 
 वनरक्षक सिरसी कु. अस्मिता दलांजे
वनरक्षक पोरला आदी वन कर्मचारी
धनादेश वितरण कार्यक्रमाला उपस्थित
होते .

Post a Comment

Previous Post Next Post