यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२२ जाहिर




विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : यशवंतराव चव्हाण फांऊंडेशन व जया अलिमचंदाणी फांऊडेशन यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२२ जाहिर करण्यात आले आहेत. अशी माहिती फांऊडेशन अध्यक्ष संजय
सावंत यांनी दिली आहे.
सामाजिक पत्रकार, कला, क्रिडा,
संस्कृतिक, सहकार, उदयोग, अशा
विभागातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव हा
प्रत्येक वर्षी केला जातो. २०१८ पासून पुरस्कार सोहळा आयोजित
करण्यात येतो. या वर्षी पाचवे वर्ष आहे.
सामाजिक विभाग सौ. सायली शिंदे, चैत्राली वांकर,गणेश शिरसट, संगिता रॉय, अनिता घोष, वर्षा ठोसर, आधार पर्व फांऊंडेशन, त्रिमुर्ती फांऊंडेशन, विकास पाटील, साईकृपा मित्र मंडटळ, स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, उज्वला ढोले उदयोग मनोहर पोखरकर,साईकृपा ग्राफिस तळमावले, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई , गॅप इंटरनॅशल गणेश वायकर सहकार किसन सावंत, लक्ष्मण घराळ, संगीत अनंता गोंधळी, सुनील सावंत, शिक्षण प्रतापराव महाडिक वैद्यकीय डॉ. सुभाष जाधव, डॉ. अनघा कुळदे, साहित्य- बाळासाहेब शिंदे, विधि- अॅड. रणधीर येळवे डॉ. अनघा कुन्नरे, विकास पाटील, संध्या साळुंखे, प्रतिभा शिर्के, सायली गोखले, साधना दुबे, विक्की वांडे, तानाजी तोडकर, पुजा काळे दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी नवी मुंबई स्पोर्ट क्लब वाशी याठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा होणार असून तो गणेश नाईक आमदार श्रीकांत भारतीय, चित्रा वाघ, भरत पाटील, संजय शेटे, पांडुरंग आमले, जया आलिम चंदाणी, सौ.पल्लवी चाळके, सौ. रेखा आंबुळकर, सुभाष बावडेकर, प्रकाश बोत्रे, आशिष आचरे, प्रमोद कदम, प्रमोद सांळुखे, सुनील मस्कर, विद्याराणी सकटे, सुभाष मोरे, आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post