मा.घनश्याम भाऊ धामट यांच्याकडून समस्त जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा




दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी खास…
शुभ दीपावली!!!”



प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.

🙏🧨दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🧨

Post a Comment

Previous Post Next Post