बुद्ध हा जगातील पहिला वैज्ञानिक आहे". - अल्बर्ट आईनस्टाईन.


थोर वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी बुद्धाला जगातील पहिला वैज्ञानिक असे संबोधिले आहे. अल्बर्ट आईनस्टाईन पुढे म्हणतात. " भविष्याचा धर्म हा विश्वव्यापी धर्म राहणार आहे. त्यामुळे माणसाचा वैयक्तिक ईश्वर, धार्मिक कट्टरता, धर्मशास्त्र मागे पडतील. तो धर्म भौतिक आणि अध्यात्मिक बाबींचे ऐक्य निर्माण करणारा अर्थपूर्ण असेल. बौद्धधर्म हा वरील कसोट्यांना उतरतो. आणि जर कोणता धर्म आधुनिक विज्ञानाच्या सुसंगत असेल तर तो बौद्धधर्म होय. बौद्ध धर्मात माणसाला व आधुनिक विज्ञानाला पडलेल्या सर्व गरजा भागविण्याचे सामर्थ्य आहे.


Post a Comment

Previous Post Next Post