कुकडेल :-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य अंतर्गत शेतीशाळा आयोजित

कोरची :- तालुक्यातील कुकडेल येते तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत दिनांक 12/10/2022 रोज बुधवार ला सकाळी 10:वा.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य अंतर्गत शेतीशाळा आयोजित करण्यात आला मार्गदर्शक म्हणून श्री.मा.सुनील जमकातन साहेब कृषी सहायक तालुका कार्यालय कोरची यांनी पळसंबाग , कळधान्य, लाखोळी, जवस, हरभरा, मसूर, करडई, व मानव विकास योजना अंतर्गत रोटावेटर, रिपर, थ्रेसर इत्यादी विषयी कुकडेल येतील शेतकऱ्यांना महिती दिली. कार्यशाळेत उपस्थित शेतकरी श्री.कारू होळी, इंद्रप्रकाश हलामी, दिपक हलामी, यशवंत सहारे, विशवनाथ नुरूटी, प्रेम तुलावी, राजकुमार नंदेशवर,मन्साराम नुरूटी, रमेश तुलावी, दशरत हलामी, राजु होळी, सनू होळी, श्री. भारत नुरूटी पो.पाटील, सौ बासमोती हलामी सरपंच ग्रामपंचायत दवडी, सौ. सामकोबाई काटेंगे, चैनोबाई हलामी, सोनाय हारामी, रामकोबाई कोरेटी, रैणीबाई नुरूटी, सुमरोबाई नरोटे, सुरजाबाई हलामी, बसंती तुलावी, दर्शना सहारे,सुगन नुरूटी, दुरपता हलामी आदी महिला पुरुष शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post