लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई तर्फे जिवन जोती आनांथ आश्रमात टिर्शट वाटप



 नवी मुंबई : लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई तर्फे नेरुळ नवी मुंबई येथील जिवन जोती आनांथ निराधारांना टिर्शटचे वाटप करण्यात आले. व समाजसेवेचि सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार दिपावलि निमित्त नेरुळ नवी मुंबई येथील जिवन जोती आनांथ आश्रमातील गरजुंना टी शर्टचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संघटनाचे उपाध्यक्ष अक्षय पाचारणे, कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड ,उपकार्याध्यक्ष डॉ. प्रशांत परदेशी, सचिव सचिन जाधव, उप खजिनदार राहुल कुमार, स्वप्निल लांडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, यापुढे लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई तर्फे नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील. सामाजिक उपक्रमावर भर दिला जाईल, असे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले तसेच ग्रुप तर्फे सामाजिक कार्य करण्यात येईल, असे सांगण्यात आले.त्याअनुषंगाने लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई तर्फे सामाजिक कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार नेरुळ सेक्टर 16 नवी मुंबई
येथील जिवन जोती आनांथ आश्रमातील गरजुंना मुंला मुंलिना टिर्शटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संघटनाचे उपाध्यक्ष अक्षय पाचारणे, कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड ,उपकार्याध्यक्ष डॉ. प्रशांत परदेशी, सचिव सचिन जाधव, उप खजिनदार राहुल कुमार, स्वप्निल लांडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, यापुढे लायन ग्रुप तर्फे नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील.सामाजिक उपक्रमावरभर दिला जाईल, असे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी सागितले.

Post a Comment

Previous Post Next Post