देवरी येथील शेळेपार रोड वार्ड क्र . 12 मधील 11 KV विद्युत मेन लाईन हटविण्यात VIPJP आंतराराष्ट्रीय मानवाधिकार संघटना च्या कार्याला यश मिळाले.*

दिंनाक - २२.११.२०२२
देवरी तालुका जिल्हा गोंदियातील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेले प्रकरण म्हणजे शेळेपार रोड वार्ड क्रमांक 12 मधील नागरिकांच्या जिवाला धोका होय . शेळेपार रोड वॉर्ड क्र . 12 मधील संपूर्ण वस्तीवरून 11 KV विदयुत लाईन गेलेली असल्याने वस्तीतील लोकांना घर बांधकाम करणे अथवा विदयुत मिटर मिळणे कठीण झाले होते . करिता स्थानिक नागरिक श्री सामराव शाहू, श्री देवानंद मेश्राम , श्री राजेंद्र बोरकर, श्री शामराव शाहू, श्री संजय चौरे, श्री हंसराज बोरकर , श्री सिद्धांत शाहू श्री अंकित रामटेके व अनेक स्थानिकां नागरिकांनी हॉईस ऑफ इंडिजीनीयस पिपल फाँर जस्टीस अँड पिस VIPJP या आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघटना कडे सदर प्रकरण दिले या प्रकरणाची दखल घेत VIPIP संघटना जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सचिव प्रा .धम्मपाल गजभिये सर यांचाकडे देवरी Vipjp संघटना पदाधिकारी ईलियाज कुरेशी व पृथ्विराज नंदेश्वर या पदाधिकारी यांनी माहीती कळवून प्रकरणातील न्यायप्रविष्ठ कार्यासाठी VIPJP संघटना पदाधिकारी यांनी जागाची पाहणी केले व अभ्यासपूर्वक प्रा.धम्मपाल गजभिये सर , पृथ्वीराज नंदेश्वर , बोरकर जी (वेल्डींग वाले), सिध्दांत शाहू यांनी डॉ . एस . के . गजभिये सर राष्ट्रीय अध्यक्ष , अँड . क्रिया दूबे , राष्ट्रीय कोषाध्यक्ष, श्री . रजनिश मेश्राम सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अँड . किशोर कांबळे सर, राष्ट्रीय महासचिव यांच्या सह तत्कालीन मा . नागपूर जिल्हा पालकमंत्री व उर्जामंत्री मा . नितीन राउत साहेबांच्या भेटीतून सकारात्मकतेने जिल्हा गोंदिया तील M.S.E.B. विभाग मुख्य CE श्री . वासनीक सर यांच्याकडे सदर प्रकरण निकाली काढण्यात यावेत सुचित करूण वासनिक सरांकडून सदर प्रकरण निकालप्रत काढण्यात आले.
सहकार्य म्हणून देवरी येथील M.S.E.B. A.E. फुलझेले सर, VIPJP संघटना चे श्री छन्नुलाल कोंटागले , श्री . रुपचंद जांभूळकर, श्री विलास शिंदे, श्री . मधुकर सांखरे , श्री पृथ्विराज नंदेश्वर श्री . मनोज साखरे , श्री अमित तरजूले, ईलीयाज कुरेशी, बोरकरजी (वेल्डीग) , श्री निलध्वज आकरे श्री किशोर राऊत, अँड. मस्करे सर, अँड. बावरिया सर देवरी यांचे सहकार्य होते.

Post a Comment

Previous Post Next Post