नवेगाव बांध क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी


नवेगाव बांध:- कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळ अधिकारी तुळशीदासजी कुंबरे त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले कुंडलिकजी कुंबरे मंडळ अधिकारी तिरोडा महादेवजी शिडाम नीलमचंद पंधरे खुशालजी काशीवार गुलाबजी कोरेटी माजी पंचायत समिती सदस्य नीलकंठ कुंबरे मंडळाचे सचिव रामू परदे कालिदास कन्नाके गुलाब परतेकी विनोद भोयर यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले होते रात्रीच्या वेळेस विविध सांस्कृतिक कार्यक्रम गावामध्ये रॅली काढून मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी वेगवेगळ्या रंगभूषा वेशभूषा करून कोणी बिरसा मुंडा ची वेशभूषा करून संपूर्ण गावांमध्ये दिंडीच्या माध्यमातून गावातील जनतेला बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे दर्शन करून त्याचप्रमाणे केलेल्या कार्याची माहिती जगासमोर यावी म्हणून आपल्या कलेतून दाखविण्यात आली कुंडलिकजी कुंबरे मंडळ अधिकारी तिरोडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांनी अवघ्या लहान वयामध्ये स्वतःच्या प्राणाची परवा न करता राज्यकर्त्यांना सोडू की पडू लावून दिले असे गौरव उद्गार काढून समाजापुढे एक आदर्श आदिवासी बांधवांना पटवून दिलं त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गुलाबजी कोरेटी माजी पंचायत समिती सदस्य यांनी आभार प्रदर्शन केलं


Post a Comment

Previous Post Next Post