शोधा रे शोधा...कोंदावाही, गोडलवाही, गत्ता या परिसरातील ग्रामसेवक बेपत्ता...

गडचिरोली. अनुप मेश्राम.


धानोरा तालुक्यातील व अतिदुर्गम भागात अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले ग्रामसेवक हे नेमीच बेपत्ता असल्यामुडे या परिसरातील अनेक विकास कामे थंड अवस्थेत पडलेले असून यांच्या नित्याच्याअनुपस्थिती मुडे गावाकऱ्यांना विकास कामात व त्यांच्या देयदिन कामात अनेक अडथडे येताना दिसत आहेत तर . या परिसरसरातील भोडी भाबडी जनता या कार्यरत ग्रामसेवकांची आतुरतेने वाट बघण्यात आपले दिवस घ आपले आयुष्य खर्च घालविताना दिसत आहेत. या कार्यरत ग्रामसेवकांनी विकासाच्या नावावर अनेक भ्रस्ट कामे केली या केलेल्या कामावर मालामाल झालीत.परंतु त्या परिसरात त्यांनी केलेल्या कामाचे हिशोब घेणारीच माणसे कार्यरत नसल्यामुडे यांचि छाती चार इंच फुगताना दिसत आहे. यांच्या केलेल्या गैर तक्रारीवर गटविकास अधिकारी व पंचायत विस्तार अधिकारी यांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी असल्यामुडे व दोन्ही अधिकारी प्रशाषणाला यांचा तक्रारीचे खोटे अहवाल देत असल्यामुडे दिवसेंदिवस हे कार्यरत ग्रामसेवक अधिका अधिक मस्तीघोर बनताना दिसत आहेत जिल्हा परिषद प्रशाशन या बेपत्ता ग्रामसेवकांची दखल घेऊन दिवसकाढू ग्रामसेवकांवर निलंब ना ची कारवाही करेल का असे अनेक गंभीर प्रश्न गावक ऱ्या यापुढे रोजच उपस्थित होताना दिसत आहेत या बेपत्ता ग्रामसेवकांना जबाबदार कोण.?

Post a Comment

Previous Post Next Post