हळदवाहीच्या संविधान चौकात कार्यक्रम*

*हळदवाहीच्या संविधान चौकात कार्यक्रम*


 *घोट* : हळदवाही येथील संविधान चौकात संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करतांना संविधान चौक या नावाच्या फलकाचे अनावरण मा. रोहीदास जी नरोटे मा. उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले
या निमित्ताने महामानव प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना सामुहिक अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सार्वजनिक परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष व माजी उपसरपंच मा. रोहीदासजी नरोटे होते. *प्रमुख मार्गदर्शक :* तानुजी फुलझेले जेष्ठ नागरिक हळदवाही तसेच अतिथी म्हणून माजी सरपंच सरीताताई गव्हारे, ग्रा.प. सदस्या माधुरी मेश्राम , ग्रा.प. सदस्या चंद्रकला तोकलवार, माजी ग्रा.प.‌ सदस्या जिवनमाला मेश्राम , माजी ग्रा.प. सदस्या प्रतिमा धोडरे, अंगणवाडी सेविका उषाताई चुनारकर , रमेश वडेंगवार माजी सरपंच,जमनादास मेश्राम पो.पा. केमराज मेश्राम, सुनिल चुनारकर, यादव मेकलवार, नारायण पोटावी ,मळुजी धोडरे, रवी गव्हारे, लोमेश रामटेके, राम पाल, बालाजी मुत्तेमवार,विजय गव्हारे, रोहीदास वडेंगवार,शालिक कोसरे, जितेंद्र दुधे, शालिक माधमवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विकास मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
जगदिश मेश्राम,संदीप धोडरे, थामदेव फुलझेले, युवराज दुधे, साईनाथ नरोटे, अमोल देवईकर, सचिन खेडकर,राजु वडेंगवार,अशोक वडेंगवार,शुभम वाकडे, विवेक मेश्राम,रोहीत गोडबोले,प्रतिक रामटेके,सचिन वडेंगवार, प्रफुल मेकलवार,सुरज तोकलवार, महेंद्र वडेंगवार,अमित नरोटे, अक्षय दुर्वे,दिवाकर मेश्राम, मिलिंद मेश्राम, देवाजी मेश्राम, नानाजी नरोटे, 
आदींनी सहकार्य केले.....

Post a Comment

Previous Post Next Post