कोमल शेंडे व शेषराज खेडकर यांची सॉफ्टबॉल पंच म्हणून निवड*

*कोमल शेंडे व शेषराज खेडकर यांची सॉफ्टबॉल पंच म्हणून निवड*



 
35 वी सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा 2022 ही 25 ते 29 नोव्हेंबर 2022 दरम्यान कर्नुल आंध्र प्रदेश येथे पार पडत आहे. या स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय सॉफ्टबॉल पंच कोमल शेंडे व शेषराव खेडकर यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post