धक्कादायक म्हणजे या तरुणीने दोन व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवले अन्

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून अत्यंत दुर्मिळ असे हे प्रकरण समोर आलेले आहे. एका 19 वर्षीय तरुणीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिलेला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणीने दोन व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवले होते त्यानंतर तिला गर्भधारणा झाली आणि तिने दोन गोंडस मुलांना जन्म दिला. या मुलांचे नक्की वडील कोण आहेत ? यासाठी कुतूहल म्हणून तिने त्यांची डीएनए चाचणी केली मात्र त्याचा जो रिपोर्ट आला हे पाहून या तरुणीच्या पायाखालील वाळू सरकली.

बिग ब्रेकींग नक्षलवादाने केली नक्षलवाद्याची हत्या
👇👇👇👇👇👇


ब्राझीलमधील हे प्रकरण असून गोईंयास शहरातील एका 19 वर्षीय तरुणीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. कुतूहल म्हणून तिने या मुलांचे वडील कोण आहेत म्हणून त्यांची डीएनए चाचणी केली त्यावेळी या दोन मुलांचा डीएनए वेगवेगळा असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे हे दोन्ही दोन्ही मुले एकदम एकसारखे दिसत असून एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या जुळ्या मुलांचे वडील मात्र वेगवेगळे असल्याचे हे दुर्मिळ प्रकरण आहे.

धान कापत असताना अचानक समोर आला चक्क वाघ, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
👇👇👇👇👇👇


दोन्ही मुलांचे चेहरे एकमेकासोबत इतके जुळत होते की त्यांचे वडील वेगवेगळे असू शकतील याचा तरुणीने देखील कधी विचार केलेला नव्हता. तरुणीने सांगितले की ती एकाच वेळी दोन पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवत होती त्यानंतर हे प्रकरण समोर आल्यावर तिला देखील धक्काच बसला. डेली मेलने यासंदर्भात वृत्त दिले आहे. जगातील हे विसावे प्रकरण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे .

Post a Comment

Previous Post Next Post