*पी.आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी तर्फे विद्यार्थ्यांना सर्प विज्ञानाचे मार्गदर्शन*

*पी.आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी तर्फे विद्यार्थ्यांना सर्प विज्ञानाचे मार्गदर्शन*




*पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी तर्फे दि.६ / ११/२०२२ रविवार ला सोनापुर स्थित पेरजागड (सात बहिणीचे डोंगर) येथे आयोजित केलेल्या ट्रिप मध्ये विद्यार्थ्यांना सर्प विज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात आले ज्यामध्ये बिनविषारी, निमविषारी व विषारी सापाबद्दल माहिती माहिती सापांची ओळख व सर्पदंश झाले असल्यास घ्यावयाची काळजी व करावयाचे उपचार याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी चे अध्यक्ष मा.देवानंदजी दुमाने सर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन पी.आर. डी स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी चे संस्थापक राहुल जुआरे यांनी केले तर आभार चारुदत्त राऊत यांनी मानले याप्रसंगी पी.आर.डी. स्पोर्ट्स ब्रह्मपुरी चे विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post