शेतकऱ्यांना न्याय मिळावा मनसे शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष संपत बाबा वक्ते


शेतीसाठी कर्ज अन् कर्ज फेडण्यासाठी शेती...
शेतकऱ्याला शेती करायला कर्ज काढावे लागते.तसेच ते कर्ज फेडण्यासाठी शेती करायची.शेतकर्यांची ही अवस्था कित्येक वर्षांपासूनची आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटीत होऊन उठाव न केल्यास पुढेही हे असेच चालू राहणार आहे.यात बदल घडवायचा असेल.कायमस्वरुपी कर्ज मुक्ती. विष मुक्त.व्हायच असेल तर येणाऱ्या काळात सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेत सामील व्हा सहभागी व्हा आम्ही लवकरच प्रदेश अध्यक्ष संतोष भाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाने विष मुक्त शेती शेती चा डाक्टर आपल्या साठी उपलब्ध करणार आहेत...




ज्या देशात ५० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे.तिथे शेतीच्या समस्यांचे मूळ शोधण्यात आणि त्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी आजवर एकाही सरकारने पुढाकार घेतला नाही सार्याच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी फक्त तात्पुरत्या स्वरूपात मदतीच्या घोषणा केल्या आणि शेतकऱ्यांना झुलत ठेवले.सरकार बळीराजाला.अन्नदाता.संबोधत त्यांच्याकरता योजना जाहीर करते खरे.मात्र मुळ समस्याला हात न चालता केवळ सवलतींची खैरात केल्याने शेतकऱ्यांचे सरकारवरील अवलंबित्व वाढते.स्वाभिमानाने पैसे कमावण्याचा शेतकर्यांचा हक्क हिरावून घेत शेतकऱ्यांना पंगू करण्यात प्रत्येक सरकारला स्वारस्य आहे... संपत चाललाय शेतकरी...तोच जो कालचा जगाचा पोशिंदा होता...
.......आपला नंम्र.......
श्री संपत बाबा भाऊराव वक्ते
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष
९८६०६८९२६३

Post a Comment

Previous Post Next Post