अर्धवट काम करणारा कंत्राटदारवर आणि आंधळ्या डोळ्याणी कामाचा पाहणी करणारा इंजीनियरवर कारवाई करा


आज दिनांक 13/11/2022 गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलरावपेठा माल,चेक,भिमाराम ते नरसिंहपली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत केलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावे.असे परिसरातील नागरिकांचे मागणी आहे.




विठ्ठलरावपेठा माल,चेक, भिमाराम ते नरसिंहपली कामाचा एकुण कामाची लांबी 9.300 कि. मी. असून पॅकेज क्रमांक महा.श. 1010 असून कामाचा सुरुवात करण्याचा दिनांक 8/01/2019 काम पुर्ण करण्याचा दिनांक 7/1/2020 दुरुस्ती व देखभाल दिनांक 7/1/25 असून अद्याप ही काम पुर्ण केलेला नाही.




कामाचा नमुना घेतांना अप्रमाणित व बनावट असून निकृष्ट दर्जाचा व अर्धवट काम करणारा कंत्राटदार वर आणि अंधळ्या डोळ्याणी कामाचा पाहणी करणारा इंजीनियर वर कारवाई करा.अशी मागणी जनतेकडु केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post