परपुरुषाच्या प्रेमात इतकी वेडी झाली बायको,नवऱ्याला दारू पाजली आणि खाजगी भागाला…

पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यात संबंधातून तरूणाच्या ह’-त्’-येची खळबळजनक घटना समोर आली आहे.इथे फारच व्यवस्थित प्लानिंग करत पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला आधी दारू पाजली आणि मग त्याचा ग’-ळा आवळून त्याची ह’-त्’-या केली.पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक करत तुरूंगात पाठवलं आहे.


धनियाखाली भागात राहणाऱ्या एका महिलेचे लग्नानंतरही संबंध होते.त्यामुळे घरात सतत वाद होत होते. प्रियकरही महिलेच्या घरी येत-जात होता.अशातच एका रात्री प्लानिंग करून महिलेने घरी दारूची पार्टी ठेवली.यासाठी तिने प्रियकरालाही बोलवलं.यादरम्यान तिने पतीला जास्त दारू पाजली.

नंतर संधी मिळताच महिलेने प्रियकरासोबत मिळून नशेत असलेल्या पतीचा तारेने ग’-ळा आवळून त्याची ह’-त्’-या केली. इतकंच नाही तर पतीचा म’-त’-दे’-ह एका पोत्यात भरून एका विहिरीत नेऊन फेकला.यानंतर विहिरीत मृ’-त’-दे’-ह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी म’-त’-दे”-ह बाहेर काढला. हा मतदेह 46 वर्षीय नितीन सनातनचा होता. मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं आणि समोर आलं की, व्यक्तीची ह’-त्या करण्यात आली आहे. पण बरेच दिवस पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही.

अखेर पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी चंपा माल हिला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली. तेव्हा या हत्येमागचं रहस्य उलगडलं. नंतर पोलिसांनी ह’-त्”-येप्रकरणी चंपा आणि तिचा प्रियकर बेचाराम मालिक यालाही अटक केली.


Post a Comment

Previous Post Next Post