जिल्हा परिषदेतील महिला सुरक्षा संघटना झोपेत..

अनुप मेश्राम.
महिला दिना निमित्त,महिलेंवर होणाऱ्या अन्यायांच्या विरोधात मोठं मोठ्या घोषणा करून महिला दिनात स्वतःच्या संघटनेचा आव आण्णाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषदेतील महिला सुरक्षा संघटना गप्प का? असे अनेक प्रश्न,प्रतिप्रश्न सर्वत्र उपस्थित होताना दिसत आहेत. तशी त्याची सर्वत्र चर्चा होताना सुद्धा दिसत आहे.
जिल्हा परिषदेतील वित्त विभागात कर्त्यावर असलेल्या एका अनुसूचित जातीच्या महिलेवर तिच्या स्त्रीलंपट, मस्तीखोर, व्यभिचारी,अधिका ऱ्याकडून अनुसूचित जातीच्या महिलेचा मानसिक, शारीरिक शोषण होत असताना सुद्धा महिला सुरक्षा संघटनेकडून वित्त अधिकाऱ्या बाबत त्यांच्या मुखा एकही प्रतिक्रिया बाहेर पडताना दिसत नाही. अनुसूचित जातीच्या महिलेस बदनाम करण्या मागे काही कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा हात तर नसेलना अशी शन्का, प्रतिशन्का उपस्थित होताना दिसतआहे.सबंधित पोलीस विभागाणे अस्या व्यभीचारी, स्त्री लंपट अधिकाऱ्याच्या पी. सि आर. मध्ये वाढ करून सदर घाटीत घटनेची सत्यता शोधून काढण्याची मागणी अनुप मेश्राम यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post