अजय अविनाश सहारे... प्रथम पुण्यस्मरण

चिरंजीव अजय (पिंकू) अविनाश सहारे तू गेल्यापासून आई-वडील बहीण व आप्त परिवार आम्ही शोकाकुल आहोत तरी तुझ्या आत्म्यास शांती लाभावी हीच आशा बाळगून प्रथम पुण्यस्मरणार्थ भावपूर्वक श्रद्धांजली वडील अविनाश सहारे शिवनी खुर्द आई. सौ भावना अविनाश सहारे बहिण आरती अविनाश सहारे व संपूर्ण सहारे परिवार मुक्काम. शिवनी खुर्द पोस्ट. सुकाळा तहसील. आरमोरी जिल्हा. गडचिरोली अर्पण करीत आहोत....


पुण्यतिथी निमित्त विनम्र
अभिवादन संदेश



आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.

भावपूर्ण श्रद्धांजली!



आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली



मुठीत मावल्या नाही उधळून गेल्यात स्मृती

इंद्रधनुष्याचे सारे रंग दाखवून गेल्या स्मृती

जाणीव नेणिवेच्या पलीकडे भेटवून गेल्या स्मृती

तोल ढळता ढळता सावरून गेल्या स्मृती

समोर सावलीशी दिसली बावरून गेल्या स्मृती

तमाची छाया घनदाट उजळून गेल्या स्मृती

वियोगाचा वणवा उरी पेटवून गेल्या स्मृती

ती शेज शरांची होती जगवून गेल्या स्मृती

कोमजले होते आत काही, उमलून गेल्या स्मृती

साथ कधीही सोडणार नाही सांगून गेल्या स्मृती



तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!



काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे.. आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

Previous Post Next Post