कढोली येथील धान खरेदी विक्री केंन्द्राचा उद्‌घाटन



कढोली येथिल आदिवासी विकास कार्य मंडळ, कढोली येथिल, धानखरेदी केंद्राला सुरवात' उद्घाटनाप्रसांगी श्री. कृष्णभाऊ गजबे साहेब आमदार आरमोरी नि. क्षेत्र श्री. भाग्यवानजी टेकम साहेब, चांगदेवजी फाये साहेब, पि. आर. आकरे साहेब, फाल्गुनजी चौके साहेब


अध्यक्ष आ.वि.म., पाटणेसाहेब आ.वि.म.बाबुसाहेब 0 राजेंद्रजी आकरे सा.पो. पा., फुक्कटजी. पा. गरमळे, किरणजी आकरेउपसरपंच, चंद्रकांतजी चौके सदस्य ग्रा.प. यश्वानंदजी इंदूरकर सदस्य ग्रा.प. डॉ दुर्गादासजी आकरे विजू पा.नाकाडे, पिंटूभाऊ आकरे, मुखऱू मोहूले, देवनाथ सोनुले, प्रवीण जांभुळे, रोशन भोयर, सेवाकर साहारे केवळ गरमळे काशिनाथ दोनाडकर दुर्याधण मडावी एकनाथ ठाकरे, रामभाऊ मडावी, विक्की नारनवरे व कढोली येथील सर्व ग्रामस्त उद्‌घाटनाप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post