केशोरी येथे शासकीय धान खरेदी चालू करण्याची मागणी


केशोरी;-शासकीय धान खरेदी चालू करण्याची मागणी गेल्या पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांचे धान कापून उचलून सुद्धा झाले काही लोक आपल्या अंगणामध्ये धान साठवून ठेवत आहे तरीपण सुद्धा दिवाळी होऊन सुद्धा शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी भावामध्ये धान विकावी लागत आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे संबंधित विभागांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागणीकडे मागणीकडे लक्ष देता शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिला सा देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अरुण जी मस्के चेतनजी दहीकर शिवसेना तालुकाप्रमुख यांच्या वतीने होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post