केशोरी पोलीस स्टेशनने घेतला स्वच्छतेचा ध्यास


गुनेष काटगाये प्रतिनिधि

केशोरी:- पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय नाडे साहेब यांच्या संकल्पनेतून धार्मिक पर्यटन स्थळ प्रतापगड येथे सीतामाई ते पहिली पहिली पायरी शिव मंदिर पर्यंतच्या परिसर स्वच्छ करताना एस एस ग्रुप केसरी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन स्वच्छतेचा ध्यास राखून व सामाजिक बांधिलकी जोपासून प्रतापगड येथील प्रतापगड पहाडीची स्वच्छता हाती घेतली

या स्वच्छतेसाठी केसरी येथील एस एस ग्रुपच्या वतीने संपूर्ण पहाडीची स्वच्छता करण्यात आली या ग्रुपचे प्रमुख संजू शिवरकर पोलीस कॉन्स्टेबल यांच्या मार्गदर्शनामध्ये स्वच्छता हाती घेण्यात आली आहे त्याचबरोबर केशरी पोलीस स्टेशन नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून विविध सामाजिक कार्य हाती घेत असते असते



Post a Comment

Previous Post Next Post