रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) जिल्हयातील आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय समाजाच्या लोकवस्तीसाठी जिल्हाधिकारी संजय मिना यांना निवेदन



प्रशांत भैसारे गडचिरोली प्रतिनिधी 

आज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) यांचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय समाजाच्या लोकवस्तीची लोकसंख्याची गाव वस्तीसह माहिती सामाजिक कामाकरिता उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) जिल्हा अध्यक्ष मेघराज घुटके तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत अमिर्झाचे उपसरपंच संदीप भैसारे निवेदन देतांना उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post