भगवान बिरसा मुंडा जयंती कुकडेल येते उत्साहात साजरा


कोरची मुख्यालया पासून 6.00की. मी. अंतरावर असलेल्या कुकडेल या गावी आज दिनांक 15नोव्हेंबर 2022ला सकाळी 9.00वा. भगवान बिरसा मुंडा 147वा जयंती साजरा करण्यात आला.





 कार्यक्रमाचे उदघाटक श्री. मन्साराम नुरूटी ग्रामसभा अध्यक्ष कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानी श्री. रमेश तुलावी उपसरपंच ग्रामपंचायत द्वानडी तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनील जमकातन कुर्षी सहाय्यक कोरची, श्री. मेश्राम साहेब कोरची,श्री. भारत नुरूटी पोलीस पाटील कुकडेल,सौं बासमोती हलामी सरपंच,सौं सोनाय नुरूटी अंगणवाडी सेविका हलामीटोला, श्री. यशवंत सहारे ग्रा.सभा सचिव, श्री. तुकाराम हलामी, मंगलसींग कोवाची, अनिल नंदेशवर, राजकुमार नंदेशवर, विकास सहारे, राजेश कोरेटी, चैनसिंग नुरूटी, बाजीराव नुरूटी, आसाराम नुरूटी, मायाराम नरोटे,कसाराम काटेनंगे, महारसिंग नुरूटी, झाडूराम होळी, केशव हारमे, मनोज नुरूटी,कार्यक्रमाचे प्रस्ताविक दशरत हलामी तर उपस्थित नागरिकांना भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनाविषयीं माहिती मा. भारत नुरूटी, यशवंत सहारे, मन्साराम नुरूटी, रमेश तुलावी, सुनील जमकातन, दिली संचालन दिपक हलामी तर आभार प्रदर्शन प्रेम तुलावी यांनी मानले. कार्यक्रम यसशवी रित्या पार पाडण्याकरिता युवक युवती सहकार्य केले

.

Post a Comment

Previous Post Next Post