बामणी पोलीस ठरले ग्रामीण युवा खेळाडूंचा आधारस्तंभ



बामणी दिनांक 15/11/2022

खेळाडूंनी खेळ जिंकण्याचे आत्मविश्वासाने

आज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 ला आदिवासी जननायक शहीद अनुज तारे, कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिदे यांचा मार्गदर्शनाखाली उपपोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी मधन मस्के, पारदे साहेब, जयंती प्रीत्यर्थबामणी येते भव्य व्हॅलीबाल सामन्याचे आयोजन


खेळावे मदन मस्के: बक्षीस वितरण कार्यक्रम झाल्यानंतर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्या उपपोलीस स्टेशन बामणी येते उपपोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल साहेब अप्पर पोलिस अधीक्षक मदन मस्के यांनी ग्रामीण भागातून आलेल्या सर्व युवा खेळाडूंचा मनोबल वाडविण्यासाठि प्रत्येक खेळाडूंनी खेळ- खेळतांना हा सामना आपणचा जिंकू हा आत्मविश्वास मनात ठेवून खेळ खेळावा असे आमुलाग्र मार्गदर्शन केले. व प्रथम मुंडे साहेब यांचा उपस्थितीत क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या आलेल्या संघास समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

करण्यात आले.हा कार्यक्रम आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती प्रीत्यर्थ आयोजन करण्यात आला तेव्हा रीतसर भगवान बिरसा मुंडा यांचा प्रतिमेला उपस्थित अधिकारी वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी माल्यार्पण करून सामन्याला सुरुवात करण्यात आले.


सदर स्पर्धेमध्ये उपलपोलीस स्टेशन बामणी हद्दीतील वैनेलया ,कांबलपेटा,व्यंकटापूर,बामणी, गर्कपेटा संघ सहभाग घेत प्रथम परितोषिक व्यंकटपूर संघ रोख 3000 हजार बक्षीस, कंबलपेटा व्दितीय क्रमांक येत 2000 हजार रोख रक्कम, तृतीय बक्षीस 1000 रुपये गर्कापेटा संघाने आले आहे. सर्व बक्षिसे सामन्यांनंतर लगेच देण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठि उपपोलीस स्टेशन चे कर्मचारी तसेच srpf चे कर्मचारी परिश्रम केले. सूत्रसंचान इंगडे मेजर केले तर आभार प्रदर्शन मा. पारडे साहेब यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post