पोरला प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर चौधरीची मागणी ..

अनुप मेश्राम


प्राथमिक आरोग्य केंद्र पोराला येथे अनेक दिवस कार्यरत असताना राजकीय सुडबुद्धीने त्यांची बदली मनेराजा राम प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. आज पोराला प्राथमिक केंद्राला डॉक्टर चोधरी सारख्या होतकरू, विश्वासू व रुग्णसेवे बद्दल अतिशय तडमड, आसणारे व मनी निस्वार्थ सेवा देणाऱ्या डॉक्टरची नितांत गरज असताना सुद्धा अश्या सेवाभावी डॉक्टर ची बदली करून पोराला प्राथमिक रुग्णसेवेचे दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत आज पोराला परिसरात नित्या नेमाने रुग्ण सेवा देण्याची योग्यता ही डॉक्टर चोधरी यांच्यातच असल्यामुडे पोराला प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉक्टर चोधरी सारख्या अतिशय प्रामाणिक विश्वासू माणसाची आवश्यकता आहे. अशी जनतेनी मागणी सुद्धा केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post