हॉटेलमध्ये कपडे सोडून विवस्त्र अवस्थेत महिलेने घातला धुमाकूळ

सोशल मीडियावर सध्या कुठलीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते. यात चांगल्या आणि वाईट गोष्टीचा समावेश असतो.सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत हॅक महिला विवस्त्र रुम बाहेर येऊन धिंगाणा घालतांना दिसत आहे. हॉटेल मधील महिला आणि पुरुष कर्मचारी तिची समजूत काढतांना दिसत आहेत. पण ती कोणाचेच ऐकायला तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून या व्हिडिओला अनेक रिट्विट मिळाले आहेत. नेटकरी या व्हिडीओ वर विविध कॉमेंट्स देखील करीत आहे.

या सोशल मीडियाच्या जगात कुठली घटना किंवा एखादा व्हिडिओ सेकंदात व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर महिलेचा एक व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. मुंबईतील तरुणीचा दारुच्या नशेत भररस्त्यात केला तमाशाची घटना ताजी असतानाच अजून एक घटना समोर आली आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका पंचातारांकित हॉटेलमध्ये एक महिलेला जोरदार तमाशा करत आहे. धक्कादायक म्हणजे हॉटेलच्या रुमबाहेर ही महिला अंगावर एकही कपडा न घालता (Nude) बाहेर आली आहे. एवढंच नाही तर ती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत आहे. तुम्ही पाहू शकता हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये हा सगळ्या तमाशा सुरु आहे.


हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ती महिला हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसतं आहे. या महिलेला कसा एवढा राग आली आणि नेमकं काय घडलं याबद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

कुठली आहे ही घटना

ही घटना राजस्थानमधील जयपूरमधील , आहे. या व्हिडिओमधील महिला ही विदेशी असून ती हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्यांना केसांनी ओढताना त्यांना मारताना दिसतं आहे. या व्हिडिओला ट्विटरवर (Twitter) खूप व्हूज आणि रिट्विट्स मिळत आहे. तर कमेंट्सचाही भडीमार होतं आहे.

जयपूरमधील ही घटनाही व्हायरल

दुसरीकडे भगवान विष्णूशी विवाहबद्ध झालेल्या एका तरुणीचं अनोख विवाहसोहळ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. समाजातील लोकांचे लग्नावरुन सततचे टोमणे ऐकवतं नव्हते म्हणून त्या तरुणीने देवासोबतच लग्न केलं आहे. अगदी लग्नातील सगळ्या रीतीरिवाजनुसार हा विवाहसोहळा संपन्न झाला. )

समाजात एकीकडे तरुणींचा या तमाशाचा व्हिडिओ आहे दुसरीकडे या तरुणीचं अनोखा विवाह सोहळ्या आपल्या तरुणींची दुसरी बाजू दाखवतोय.

Post a Comment

Previous Post Next Post