टायगर ग्रुप नवी मुंबई शाखेच्या वतीने अपघातग्रस्त व्यक्तीस मदत


विरेंद्र म्हात्रे उपसंपादक

नवी मुंबई : टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य चे डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या टायगर ग्रुप नवी मुंबई चे जिल्हाअध्यक्ष  रमेश भाऊ पाटील यांच्या सोबत काम करत असताना टायगर ग्रुप नवी मुंबई चे जिल्हासंपर्कप्रमुख महेंद्र दादा डोंगरे यांनी बेलापूर- उरण रोडवर एका अपघातग्रस्त लालू राठोड राहणार नेरूळ शिवाजीनगर या व्यक्तीस एक हात मदती चा करून त्यांना तात्काळ नेरूळ येथील डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले व त्या व्यक्तीस सुखरूप घरी पोहोचवण्यात आले.
हि मदत करत्यावेलेस यांच्या सोबत टायगर ग्रुप नवी मुंबई जिल्हा चे विनोद भाऊ वाडकर, टायगर ग्रुप नवी मुंबई जिल्हा चे उपकार्याध्यक्ष  कुमार प्रसाद  भाऊ टेमकर ,टायगर ग्रुप नवी मुंबई जिल्हा चे सहचिटणीस मनोज भाऊ राठोड व स्वप्नील माने इतर टायगर ग्रुप नवी मुंबई चे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post