अश्वलाच्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी



वडेगाव ते खोडदा रस्त्याने जात असताना महागाव येथील  राज कुमार जांभुळकर यांच्यावर अस्वलाने केला हल्ला हल्ल्यामध्ये इसम हा गंभीर जखमी झालेला असून त्याला समोरच्या उपचारासाठी केशरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post