सोनसरी येथे नवीन मतदार नोंदणी सुरु


कुरखेडा:- दिनांक ३/१२/२०२२ व ४/१२/२०२२ रोजी नवीन मतदार नोंदणी सुरु आहे तरी ज्याचे १८ वर्षे किंवा त्या पेक्षा जास्त वर्षे झालेले आहेत त्यांनी कृपया आप आपले कागद पत्र घेऊन यावे

ठिकाण:- जि.प.कें.शाळा सोनसरी

ठिक :-१०.३० वा.

नमुना ६ ( नवीन मतदार नोंदणी )

लागनारे कागद पत्र
१) आधारकार्ड झेराक्स
२)कलर फोटो
३) टिसी.झेराक्स कींव्हा जन्म प्रमाणपत्र झेराक्स

टिप :- जे नवीन लग्न होऊन आले आहेत त्यांनी कृपया नाव कमी केल्याचा प्रमाणपत्र किंव्हा नाव नोंद नसल्याचा प्रमाणपत्र आवश्यक आहे

नमुना ७ ( नाव कमी करुन घेने )

लागणारे कागदपत्र
१) मृत्यू प्रमाणपत्र झेराक्स
२) लग्न होऊन बाहेर गावी गेले असल्यास त्यांचा आधारकार्ड झेराक्स


नमुना ८ ( नाव दुरूस्ती करणे)

लागणारे कागदपत्र
१) टिसी. झेराक्स
२) आधारकार्ड झेराक्स

Post a Comment

Previous Post Next Post