नक्षल्यानी केली पोलीस पाटलाची हत्या

गडचिरोली :- जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या तुमरकोठी येथील गावपाटलाची नक्षल्यांनी निर्घृण हत्या केली आहे. घिसू मट्टामी (वय ५०) असे पोलीस पाटी लचे नाव आहे. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल रात्री त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली.असे सूत्रांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post