गेम झाला.... भारतजी भैसारे ठरले किंगमेकर

सुकाळा:-ग्रामपंचायत सुकाळा येथील निवडणूक संपन्न झाली त्यात भारत भैसारे गटाचे सरपंच म्हणून अविनाश कन्नाके बहुमताने विजयी झाले. तर आज झालेल्या उपसरपंच निवडून झाली त्यात दिव्या अनिल मोहुर्ले यांची उपसरपंच पदी निवड झाली. उपसरपंच निवडणूक मध्ये भारत भैसारे याच्या गटाकडून दिव्या मोहुर्ले यांचे नामांकन दाखल करण्यात आले तर दुसऱ्या बाजूने रीना रामचंद्र वाढई यांचे उमेदवारी देण्यात आली त्यात दोनही उमेदवार यांना समान मत पडले. त्यात निर्णायक मत सरपंच यांचे ठरले असून भारत भैसारे गटाचे सरपंच यांनी दिव्या अनिल मोहुले उमेदवार यांना मत देत.विजयी षटकार हाणून उपसरपंच पदी निवडून आणणे.....,... आणि विरोधकांचे करेक्ट कार्यक्रम केला.....

Post a Comment

Previous Post Next Post