पतीनेच बायकोला सगळ्यांसमोर नग्न होऊन करायला लावली अंघोळ, धक्कादायक कारण समोर


गणेशनगर : सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या गणेशनगरमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका पत्नीला सगळ्यांसमोर अंघोळ करण्यास पतीनेच भाग पाडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.या घटनेप्रकरणी आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.व्यवसायात भरभराट व्हावी आणि घरात सुख शांती नांदण्यासोबत पुत्रप्राप्ती व्हावी,यासाठी पतीने हे माथेफिरु पाऊल उचललंय.

एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पतीने केलेल्याय या कृत्याप्रकरणी अखेर पोलिसांत तक्रार दाखळ करण्यात आली असुन गुन्हा दाखल करण्यात आलाय.विशेष म्हणजे हे कृत्य करायला लावणारा नवरा हा दिल्लीत व्यावसायिक म्हणून ओळखला जातो.पत्नीसोबत अघोरी पुजा करणाऱ्या या पतीविरोधात आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात,हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

संतापजनक कृत्य
दिल्लीच्या गणेशनगरभागच्या हद्दीमध्ये ही घटना घडली.एका बिझनेसमनने व्यवसायात भरभराट व्हावी आणि घरात सुख शांती नांदावी यासाठी मांत्रिकाची मदत घेतली.इतकंच काय तर पुत्रप्राप्तीसाठीही त्याने मांत्रिकाची मदत घेत त्याला अघोरी पुजा करण्यास सांगितलं होतं.मांत्रिकांच ऐकून या बिझनेसमनने आपल्या पत्नीलाही पुजेत सामील करुन घेतलं.

अघोरी पूजा
संतापजनक बाब म्हणजे यावेळी पूजेच्या नावाने या पतीने सर्वांच्या देखत आपल्या पत्नीला अंघोळ करण्यास भाग पाडलं.या संतापजनक प्रकाराची पोलिसात तक्रार देण्यात आली.त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपी पतीसह पीडित महिलेच्या सासु-सासऱ्यांसह मांत्रिकावरही गुन्हा दाखल करुन घेतला आहे.तक्रारदार महिलेनं केलेल्या आरोपात म्हटलयं कि,आपल्यावर भानामती असुन ती नाहीतशी व्हावी यासाठी मला सर्वांसमोर अंघोळ करण्यास लावली.तसंच माझ्याकडून १ ते २ कोटी रुपये घेतल्याचाही आरोप केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post