मोलकरीणसोबत तसले संबंध ठेवताना 70 वर्षाच्या वृद्धाचा झाला...


दक्षिणेमधील एका गावामध्ये काही दिवसांपूर्वी एका 70 वर्षीय व्यक्तीचा मृ-त-दे-ह आढळून आला होता. मात्र या प्रकरणात आता एक नवीनच खुलासा झाला असून या व्यक्तीचा मृ-त्-यू कशाने झाला, याचे कारण ऐकल्यानंतर अनेक जण आवक देखील झालेले आहेत. 70 वर्षीय व्यक्तीचे नाव बालसुब्रमण्य असे आहे. 70 वर्षीय व्यक्ति घराच्या बाहेर गेल्यानंतर घरी परतला नाही.

त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता रस्त्याच्या एकेक कडेला पांघरुण आणि प्लास्टिकने झाकलेला त्यांचा मृ-तदेह सापडला होता. त्यामुळे घरचे देखील आवक झाले. त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता वृद्धाच्या मोबाईल मध्ये एक मोबाईल नंबर आढळला. मोबाईल नंबर त्या फोन केला असता हा मोबाईल नंबर एका तरुणीचा असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीचा माग घेतला आणि तिच्या घरी जाऊन पाहणी केली असता ही तरुणी संबंधित वृद्धाच्या घरची मोलकरीण असल्याचे समोर आले. या वृद्धाचे आणि मोलकरीणीचे संबंध गेल्या अनेक दिवसांपासून होते. आता मोलकरीणीचने याबाबत माहिती देताना सांगितले की, वृद्धाचे आणि माझे गेले अनेक दिवसापासून संबंध होते. 17 नोव्हेंबर रोजी सुब्रमण्यम माझ्यासोबत से-क्-स करत होता.

याच वेळेस त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मी भावाच्या आणि इतरांच्या मदतीने वृद्धांना रस्त्याच्या कडेला टाकून दिले. त्याच्यावर चादर टाकली आणि प्लास्टिक टाकली. या मृत्यूचा आपल्याशी संबंध जोडू नये, म्हणून आपण असे कृत्य केले. त्यानुसार पोलिसांनी आता या तरुणींना ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू केली आहे.मात्र, वृध्दाचा हृदयविकाऱ्याने मृ-त्-यू झाल्यानंतर या तरुणीवर गु-न्-हा दाखल होऊ शकतो का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post