मालेवाडा येथें 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

मालेवाडा वार्ताहर एजाज पठाण




आज मालेवाडा महावितरण येथें 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला मान्यवर मा. कनिष्ठ अभियंता श्रीनाथ साहेब. मा प्रधान लाईन मेन बोरकर जी.मा. वाकडे लाईन मेन मा. माडगूळवार. मा. नरोटे मॅडम. मा. राऊत लाईन मेन. मा. तोराम ऑपरेटर सुरक्षा रक्षक मा. एजाज पठाण. मा. सोमेश नैताम. तसेच सर्व महावितरण चे कर्मचारी उपस्थित होते





Post a Comment

Previous Post Next Post