अवैध चक्री चालवून दाम दुप्पट रुपयाचे आमिष दाखवून सामान्य जनतेला लुबाडणाऱ्या त्या चक्रीवाल्याला अभय कोणाचे पोलीस प्रश्यासणाचे आहे काय ? चक्रीधारकाची चक्री बंद करून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे परिसरातील जनतेची प्रसिद्धी पत्रकातून मागनी जिल्हा मुख्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज ...........

अवैध चक्री चालवून दाम दुप्पट रुपयाचे आमिष दाखवून सामान्य जनतेला लुबाडणाऱ्या त्या चक्रीवाल्याला अभय कोणाचे पोलीस प्रश्यासणाचे आहे काय ?



चक्रीधारकाची चक्री बंद करून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे परिसरातील जनतेची प्रसिद्धी पत्रकातून मागनी जिल्हा मुख्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज ...........i

सुपर फास्ट बातमी टीम गडचिरोली


आरमोरी :- तालुक्यातील वैरागड परिसरातील रहिवासी असलेल्या चक्रीधारकांनी मंडई बाजार फिरून आणि मंडईमध्ये येणाऱ्या गोरगरीब सामान्य जनतेला मंडई मध्ये दाम दुप्पट पैशाचे आमिष दाखवून सामान्य जनतेला लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार खेडोपाडी भरत असलेल्या मंडईमध्ये पहावयास मिळत आहे या असल्या अवैध
प्रकाराला पोलीस प्रशासनाचे मौलिक सहकार्य आहे काय असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात धुमसतअसल्याचे दिसून येत आहे चक्रीधारक खेडोपाडी मंडई बाजारच्या तारखा लक्षात ठेवून त्या ठिकाणी चक्री घेऊन जात असतो आणि मंडई बाजार मंडळा सोबत दिवस आणि रात्रीचा रुपयाच्या माध्यमातून करार करून आणि त्या एरियातील बीट अंमलदार यांच्यासोबत सुद्धा रुपयाच्या करार करून चक्री लावत असतो असे सुद्धा सामान्य जनतेकडून बोलल्या जात आहे मात्र यावरून असे लक्षात येते की बीट अमलदर आणि बाजार मंडळाला सामान्य जनतेशी काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे मंडइ बाजार भरविनाऱ्या मंडळाला पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्थेबरोबरच अवैध चक्री व झेंडे मुंडे यासारख्या अवैध धंद्याला मंडई बाजारामध्ये परमिशन देतो काय असा सुद्धा प्रश्न सामान्य जनतेला पडत असल्याचे दिसून येत आहे चक्री लावणारा आणि झेंडे मुंडे यासारख्या विविध धंदेवाल्यावर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि सामान्य जनतेचा पैसा अवैध मार्गावर जाण्यापासून रोखावा अशी परिसरातील सुज्ञ नागरिकांनी प्रसिद्ध करून मागणी केली आहे आणि या चक्रीवाल्यांचा आणि झेंडा मुंडे वाल्यांचा बंदोबस्त लावण्याकरिता जिल्हा मुख्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष देऊन बंद करावे अशी सुद्धा सामान्य जनतेमधून बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post