अतिवृष्टी मुळे घराची पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई द्या आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वाखाली नुकसान ग्रस्त नागरीकानी आरमोरी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्या कडे नुकसानग्रस्तांना शासनाने तात्काळ मदत देण्यात यावी. अशी मागणी केली आहे.



आरमोरी - तालुक्यात गेल्या वर्षातील जुलैई ते आगस्ट महिन्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे आरमोरी शहरासह ग्रामीण भागातील जोगीसाखरा सालमारा कनेरी. रामपुर. पाथरगोटा पळसगाव कासवी ठानेगाव वैरागड यासह ग्रामिण भागातील जवळपास पाचशे पन्नास घरे भिजुन मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी मुळे घराची पडघम होऊन जिवनाश्वक साहीत्याचे नुकसान झाले. कृटुब उद्ध्वस्त झाल्याने प्रशासनाच्या वतीने पंचनामा करुण शासनाकडे पाठविले आहेत परंतु अजुन पर्यंत घराची नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने नुकसान ग्रस्तांनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या कडे समस्या सांगितल्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या अध्यक्षतेखाली नुकसान ग्रस्त नागरीकानी आरमोरीचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्या कडे नुकसानग्रस्तांना शासनाने तात्काळ मदत देण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

आरमोरी तालुक्यात गेल्या जुलैई आगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नदी नाले भरून पुराचा तडाका पडुन मोठ्या प्रमाणात आरमोरी शहरासह ठानेगाव शंकरनगर पाथरगोटा पळसगाव जोगीसाखरा सालमारा कासवी आष्टा रामपूर कनेरी अतरजी. यासह ग्रामिण भागातील जवळपास ५५० अतिवृष्टी मुळे घराची पडझड होऊन तांदुळ व इतर जिवनाश्वक वस्तुचीही नुकसान झाली. अशी विदारक परिस्थिती गेल्या वर्षात नागरीकांना सामना करावा लागला यात
बहुतेक कृटुब उद्ध्वस्त झाल्याने प्रशासनाच्या वतीने पंचनामा करुण शासनाकडे पाठविले आहेत परंतु अजुन पर्यंत घराची नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने नुकसान ग्रस्तांनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या कडे समस्या सांगितल्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वाखाली नुकसान ग्रस्त नागरीकानी आरमोरीचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्या कडे नुकसानग्रस्तांना शासनाने तात्काळ मदत देण्यात यावी. अशी मागणी केली आहे.
यावेळी अनिल किरमे दिवाकर पोटफोडे भोला मेश्राम पुषोतम प्रधान उमेश माकडे यासह नुकसान ग्रस्त नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post